पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पवना धरणाव्यतिरिक्त अन्य धरणांतून पाणी आणण्यावर भर देण्याचे सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने ठरविले आहे. त्या अनुषंगाने पाणी आणण्याचे अडथळे तातडीने ... देहूमार्गे पाणी उचलल्यास ...
No comments:
Post a Comment