पुणे - पुणे-लोणावळादरम्यान तिसरा आणि चौथा ट्रॅक टाकण्याचे काम अद्याप सर्वेक्षणातच अडकले आहे. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हे काम पूर्ण होण्यास आणखी एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, निधी देण्यावरूनही वाद निर्माण झाला असून, त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.

No comments:
Post a Comment