वाल्हेकरवाडी : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप सत्तेत येऊन जवळपास ८ महिने उलटून गेली. तरीही शहरातील नागरिकांच्या सर्व पातळीवरील असणाऱ्या मूलभूत समस्या सोडविण्यात आणि शहराच्या विकासा बाबतित कोणतेही सकारात्मक पाऊल न उचल्याने दिवसेंदिवस होत चाललेला शहराचा भकासपणा व शहराची होत असलेली अधोगती याबाबत सत्ताधारी भाजपाच्या विरोधात युवक राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष संग्रामदादा कोते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चाचे आयोजन 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता केले आहे.
No comments:
Post a Comment