Saturday, 2 December 2017

आंतरशालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

पिंपरी – बजाज ऑटोच्या सीएसआर प्रकल्पाअंतर्गत स्थापन झालेल्या बजाज एज्युकेशन इनिशिएटिव्ह मार्फत पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील शाळांच्या गुणवत्ता विकासासाठी आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली.

No comments:

Post a Comment