Saturday, 2 December 2017

काळेवाडी परिसरात सर्दी आणि खोकल्याच्या रूग्णांमध्ये वाढ

काळेवाडी – रात्री पारा घसरत असून थंडीचा जोर चांगलाच वाढत आहे तर दुपारी मात्र वातावरण दमट होत असल्यामुळे काळेवाडी परिसरात सर्दी, खोकला व विषाणुजन्य तापाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment