पिंपरी– समाजसेवेचे बीज लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजविण्यात यावेत, या हेतूने भोसरी इंद्रायणी नगरातील प्रियदर्शनी शाळेने प्लॅस्टीक वापराचे तोटे यासंदर्भात जनजागृती मोहिम खेड तालुक्यात राबविली आहे.
2017 – 18 या शैक्षणिक वर्षात शाळेने प्लास्टिक वापराला नकार हा प्रकल्प शाळा आणि समाजसेवेतून निवडला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे खेड तालुक्यातील आसखेड या गावी जाऊन गावातील लोकांना प्लॅस्टिकच्या अति वापराचे तोटे याबाबत जनजागृती केली आहे.

No comments:
Post a Comment