पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एकूण 12 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आज गुरूवारी (दि. 30) महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, सेवाउपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करुन सन्मान करण्यात आला.
No comments:
Post a Comment