प्रतिजैविके, जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांसाठी घेण्यात येणारी औषधे तसेच शेड्युल औषधे ठेवण्यासाठी प्रत्येक औषध दुकानामध्ये किमान तापमान २५ अंश से. असायलाच हवे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. हा नियम अन्न व औषध नियमावलीमध्ये समाविष्ट असला तरीही त्याचे पालन होत नसल्याने हे निर्देश देण्यात आले आहेत.


No comments:
Post a Comment