पिंपरी – महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय सतत डॉक्टरांच्या विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरते. महापालिकेच्याच एका डॉक्टरने रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख यांना दमदाटी करून धमकावण्यात आले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.8) घडला आहे. त्याची तक्रार महापालिका आयुक्तांपर्यंतही पोहचली असून डॉ. देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
No comments:
Post a Comment