पिंपरी – विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी-चिंचवड महानगर आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वामी विवेकानंद क्रीडा महोत्सवाची सुरुवात आज ( दि. 4) पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे झाली.
No comments:
Post a Comment