नवी सांगवी - एकीकडे मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या दिवाळखोरीत निघत असताना दुसरीकडे महिलांचे बचत गट मात्र, उभारी घेताना दिसत आहेत. कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे व नियमितपणे होत आहे, हे त्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळेच भविष्यात बचत गटांना शून्य टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध होऊ शकेल, असे प्रतिपादन ऍक्सिस बॅंकेच्या उपमुख्य कार्यकारी अध्यक्षा (पश्चिम विभाग) अमृता फडणवीस यांनी केले.

No comments:
Post a Comment