Thursday, 8 February 2018

'स्मार्ट' औषधांचा रामबाण


पुणे - औषध म्हटले की तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या, पातळ औषध असे सर्वसामान्य प्रकार आपल्याला माहिती आहेत, पण आता आधुनिक काळातील प्रगत संगणक विज्ञान, नॅनो टेक्‍नॉलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग आणि बायोटेक्‍नॉलॉजी यामुळे "डिजिटाइज्ड मेडिसिन्स'चे युग सुरू झाले आहे. त्यातून औषधे "स्मार्ट' होताना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment