Sunday, 18 March 2018

लिनिअर अर्बन गार्डन येथे साकारणार ‘सन डायल प्लाझा’ – शत्रुघ्न काटे

चौफेर न्यूज –  पिंपळे सौदागरमधील कोकणे चौक ते स्वराज गार्डन दरम्यान पावणेदोन किलोमीटर परिसरात लिनिअर अर्बन गार्डनचे काम सुरू आहे. या गार्डनमध्ये महाराष्ट्र राज्यातील पहिले सन डायल प्लाझा साकारण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

No comments:

Post a Comment