पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांवर शास्ती कर वसुलीची सक्ती न करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. मात्र, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतीत शासनाच्या निर्णयाशिवाय काही शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शहरातील भाजप आमदारांनी अधिवेशनात शास्तीकराचा मुद्दा उपस्थित करत शासनाकडून निर्णय करून घ्यावा, अशी मागणी शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment