पुणे - राज्यसेवेत दाखल होण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रविवारी (ता. ४) संपूर्ण राज्यात राज्यसेवा (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर मॉक टेस्ट होणार आहे. शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने होणारी ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपाची आहे. या टेस्टसाठी राज्यभरातल्या उमेदवारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

No comments:
Post a Comment