पिंपरी – महापालिकेच्या नागर वस्ती विकास योजना विभागाचा पदभार डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याकडून घेतला आहे. स्मिता झगडे यांनी तो कार्यभार संभाळला आहे. परंतु अद्यापही सहाय्यक आयुक्तांच्या केबिनवरील तात्कालीन सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांच्या नावाची पाटी हटवण्यात आली नाही. त्यामुळे योजनांची माहिती घेण्यासाठी येणारे नागरीक बुचकाळ्यात पडत आहेत. बाहेर पाटी साहेबांच्या नावाची आणि आत खुर्चीवर मात्र मॅडम दिसत असल्याने नागरीक संभ्रमात पडत आहेत.
No comments:
Post a Comment