पिंपरी - ‘‘देशात दरवर्षी आठ लाखांहून अधिक व्यक्तींचा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे मृत्यू होत आहे. पोलिस दलात धावपळ अधिक आहे. त्यामुळे पोलिस तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात, यातून पुढे अनेक आजाराची शक्यता असते. पोलिसांनी आरोग्याची काळजी घ्यावी,’’ असे मत परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी येथे व्यक्त केले.
No comments:
Post a Comment