पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी नागपूरमध्ये भीम आधार सेवेचा शुभारंभ केला होता. आता एका वर्षानंतर देखील जास्तीत जास्त लोकांना भीम (BHIM) अॅपकडे आकर्षित करण्यासाठी मोदी सरकारने कॅशबॅकची ऑफर आणली आहे. डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा कॅशबॅक ऑफर देऊ केली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहक आणि व्यापारी दोघांना अनुक्रमे 750 रुपये आणि 1 हजार रुपयांपर्यंतची कॅशबॅक मिळणार आहे.
![](https://lh3.googleusercontent.com/blogger_img_proxy/AEn0k_tOIRb2zxKAeVJsitikAXKLmcEfUEH5P6qsqc8rwDMTxLHg-xcuaStjVZTAQvwQR8fIfIZ2RmVsRZYWdwXquJp9Tu3k02WEOlSsB_fnRvwN9gDVs7lxXMqBvQmKx5C6RLhBtxGGk6oB5P2_BgpyTAPTel9VkjXPN6eK2tOaTNxtadT0Mi6armwe3094vrbV2n-RMl7JO8PSr1H6cIs=s0-d)
No comments:
Post a Comment