पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यास (डीपी) सिंगापूर सरकार सहकार्य करणार आहे. तसेच प्राधिकरणाच्या क्षेत्रातील विकासासाठी आवश्यक पायाभूत सोई-सुविधांच्या अंमलबजावणी आणि औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीच्या अनुषंगाने सिंगापूर शासनाच्या संस्थेसोबत करार करण्यासंदर्भात शुक्रवारी बैठक झाली.
No comments:
Post a Comment