पिंपरी - खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वल्लभनगर येथील कचरा डेपोला आग लागून बुधवारी (ता. 4) सात दिवस उलटले. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे श्वास गुदमरणे, डोळे चुरचरणे, लाल होणे, व्हायरल फीव्हर, असे विकार नागरिकांना होत आहेत. त्यामुळे परिसरातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
No comments:
Post a Comment