गुजरात राज्यातील साबरमती नदीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील पवना व इंद्रायणी नदी सुधार योजना पिंपरी-चिंचवड महापालिका राबवित आहे. त्यासाठी साबरमती नदी स्वच्छ करून दाखविणार्या गुजरात राज्यातील अहमदाबादच्या एचसीपी डिजाईन प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंट कंपनीचे सहाय्य घेण्यात येत आहे. नदीकाठचा आराखडा तयार करणे, त्यावर पर्यटनस्थळासह व्यापारी संकुल उभारण्याकामी सल्लागार म्हणून कंपनी काम पाहणार आहे.
No comments:
Post a Comment