पिंपरी – शहरातील सोसायट्यांना शंभर किलोपेक्षा अधिक वजनाचा कचरा घेणार नसल्याचे कळविले आहे. शंभर किलोवरील कचरा सोसायटीमध्येच जिरविण्याची सुचना महापालिकेने केली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक प्रश्न पडले आहेत, तर सोसायट्यांनी सुका कचरा दिल्यास त्यांना तो विकत घेण्याची तयारी संत गाडगेबाबा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेने दर्शविली आहे. त्यामुळे कचरा द्या, पैसे घ्या असा उपक्रम या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment