पुणे - खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांच्या मनमानीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. मात्र, त्याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि शहर पोलिस दुर्लक्ष करीत आहेत. राजकीय वरदहस्त असल्यामुळेच बसचालकांविरुद्ध कारवाई होत नाही, असा आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक यांनी केला आहे.

No comments:
Post a Comment