Thursday, 10 May 2018

बीआरटी मार्ग ठरतोय डोकेदुखी

  • काळेवाडी-रहाटणी ः अवैध पार्किंग, कचरा, मद्यपी-जुगाऱ्यांचा अड्डा
वाकड – सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जलद आणि सुरळीत व्हावी यासाठी शहरात ठिकठिकाणी बीआरटी मार्ग तयार करण्यात आले. त्यापैकी दापोडी-निगडी आणि काळेवाडी फाटा-रहाटणी हे मार्ग तयार तर झाले परंतु त्यावर बीआरटी कधी धावलीच नाही. या मार्गाचा उपयोग आता अवैध वाहन पार्किंग, कचरा टाकण्यासाठी होत आहे तर मद्यपी व जुगाऱ्यांसाठी अड्डा बनला आहे. बीआरटी मार्गाचा असा बहुद्देशीय वापर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

No comments:

Post a Comment