सिग्नल बिघाड झाल्यास अथवा वाहतूक कर्मचारी उपलब्ध नसल्यास होणारी वाहतूककोंडी, वाहनचालकांना त्रासदायक ठरते. त्यामुळे वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शहरातील तब्बल 125 चौकात स्मार्ट सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. अॅडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमनुसार (एटीएमएस) वाहतूककोंडीला ब्रेक लागणार आहे.
No comments:
Post a Comment