पिंपरीः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची या महिन्याची उद्या (ता.20) होणारी मासिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता आहे. हे वादळ सभागृहात नव्हे, तर सभागृहाबाहेर येणार आहे. सभेच्या अजेंड्यावरून नव्हे, तर भलत्याच विषयावरून हा गोंधळ होण्याचे संकेत मिळाले आहेत.


No comments:
Post a Comment