पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड संभाजीनगर येथील पवन शहा याची १९ वर्षाखालील गटात भारतीय क्रिकेट संघामध्ये निवड करण्यात आली आहे. त्याच्या या निवडीने पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पिंपळे गुरव येथील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संपर्क कार्यालयात त्याचा सत्कार करण्यात आला.

No comments:
Post a Comment