Wednesday, 13 June 2018

पिंपरी महापालिकेची अनधिकृत बांधकामावर कारवाई

चौफेर न्यूज – पिंपरी –चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १६ येथील रावेत व किवळे येथे मंगळवारी महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.

No comments:

Post a Comment