Wednesday, 6 June 2018

कचरा मुक्‍तीसाठी “स्टार रेटींग’

पिंपरी – शहरांना कचरा मुक्त होण्याकरिता स्वच्छतेमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी शहरांना तारांकीत मानांकन (स्टार रेटींग) देण्यात येणार आहे. त्याबाबतची नियमावली केंद्र सरकारमार्फत तयार करण्यात आली आहे. हे मानांकन एक वर्षाच्या मुदतीसाठी असणार आहे.

No comments:

Post a Comment