निगडी – पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सांगुर्डी येथील युवकांनी आसपासचा परिसर नव्हे तर थेट इंद्रायणी नदीची स्वच्छता करण्याचा निश्चय केला. या निश्चयाने पुन्हा एकदा सांगुर्डीतील तरुणांनी एकजूट दाखवत इंद्रायणी नदीची स्वच्छता केली.

No comments:
Post a Comment