पिंपरी – एखाद्या गुन्ह्यात कोणतही पुरावा नसताना केवळ सीसीटीव्हीच्या आधारे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे शहरातील सीसीटिव्हींची संख्या वाढवून, गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याकरिता शहरातील सोसायट्या व दुकानदारांना आवाहन करुन सोसायटी व दुकानाबाहेरील दृश्य कैद करु शकणारा एक कॅमेरा लावण्यासाठी आवाहन केले जात आहे.

No comments:
Post a Comment