अनेक वेळा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन न-समजल्यामुळे फार्मासिस्टकडून रुग्णांना चुकीची औषधे व चुकीचे डोस असणारी औषधे देण्यात येतात. अशा या घटनांमुळे अनेक वेळा रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाले आहेत. तर काही रुग्णांना आपला जीवही गमवावा लागला आहे. एकट्या अमेरिकेत, दरवर्षी 100000 प्रिस्क्रिप्शन चुका होतात. परंतु भारतामध्ये अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
No comments:
Post a Comment