Monday, 18 June 2018

“एचए’ वसाहतीला “घरघर’

– वसाहतीतील घरे मोजतायेत अखेरची घटका
रुपेश पाईकराव 
पिंपरी – हिंदुस्थान ऍण्टीबायोटीक्‍स कंपनीच्या कामगार वसाहतीमध्ये महिलेवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे येथील रहिवासी कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वसाहतीची सुरक्षा, देखभाल, दुरुस्ती अशा सर्वच बाबतीत केंद्र सरकारचे दुर्लक्ष झाल्याने या वसाहतीतील घरे अखेरची घटका मोजत आहेत.

No comments:

Post a Comment