पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील नागरिकांना अग्निशमन सेवा देण्यासाठी पाऊले उचलेली आहेत. त्यानुसार वाघोली, नांदेड (ता. हवेली), हिंजवडी आणि मारुंजी (ता. हवेली) या चार ठिकाणी लवकर अग्निशमन केंद्र लवकर सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रांमुळे किमान 25 किलोमीटरच्या परिसरातील 50 गावांतील सहा लाख नागरिकांना अग्निशमन सेवा उपलब्ध होणार आहे.
No comments:
Post a Comment