जुनी सांगवी : पन्नास ते साठ वर्षांपुर्वी सर्वसामान्य कुटुंबात जन्मदिन तिथी वार तारीख लिहिण्याचे विशेष महत्व नव्हते.तर या बाबीकडे त्यावेळी विशेष गांभीर्याने घेतले जात नसायचे. अशिक्षितपणामुळे कष्टकरी समाज, मध्यमवर्गीय समाजात तर ख-या जन्म तारखेची वानवाच म्हणावी लागेल. अशा जन्म तारखेच्या घोळात सध्याची एक जेष्ठ पिढीच वंचित राहिली असल्यास नवल नसावे.

No comments:
Post a Comment