पिंपरी - विठुमाउलीचा गजर करीत निघणाऱ्या आषाढी वारीमध्ये आपल्या जन्मदात्या माऊलीचे अन् कुटुंबाचे आठवण करणारी ‘साथ चल’ ही अनोखी दिंडी सहभागी होणार आहे. या दिंडीत फक्त एक ते दीड किलोमीटरचे दहा टप्पे असून त्यापैकी कोणत्याही टप्प्यात सहभागी होऊन आपल्या माता-पित्यांप्रतीचा कृतज्ञता भाव पुणेकरांना व्यक्त करता येईल, तसेच कुटुंबस्वास्थ्याची शपथही घेता येईल.

No comments:
Post a Comment