पिंपरी - सुधारित विकास आराखडा समिती कार्यान्वित करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला. जुन्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रिंगरोड रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ आणि घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले, त्या वेळी त्यांनी वरील सूचना केल्या.

No comments:
Post a Comment