चाकण - चाकण परिसरात होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यात गेले असले तरी एमआयडीसीने भूसंपादनासाठी पुढाकार घेतल्यास चाकणला बीओटी तत्त्वावर विमानतळ होण्याची शक्यता आहे. यासाठी काही उद्योजक सरकारदरबारी प्रयत्न करीत आहेत. त्यास यश आल्यास चाकणला विमानतळ होऊ शकते.
No comments:
Post a Comment