पिंपरी (पुणे) - महापालिका निवडणुकीत ओबीसींनी भाजपला भरभरून मतदान केले. मात्र आता पदांचे वाटप करताना खऱ्या ओबीसींवर अन्याय केला जात असून कुणबी जात प्रमाणपत्रावर निवडून आलेल्यांना संधी दिली जात असल्याचा आरोप बारा बलुतेदार महासंघ आणि पिंपरी चिंचवड ओबीसी संघर्ष समितीने केला आहे.

No comments:
Post a Comment