पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या अधिकारात स्थायी समितीने बुधवारी (दि.२५) आणखी घट केली. वैद्यकीय विभागातील खरेदीचे अधिकार व वायसीएम रुग्णालयाचा पदभार काढून घेतल्यानंतर आता त्यांचे सर्व आर्थिक अधिकार काढून घेण्याचा निर्णय स्थायी समिती बैठकीत घेतला आहे.
No comments:
Post a Comment