ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्थानकांवर प्रधानमंत्री भारतीय जन-औषधी परियोजनेंतर्गत पुण्यासह राज्यातील 568 एसटी स्थानकांवर स्वस्त दरात जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. परंतु, त्या उपक्रमाच्या निविदांना प्रतिसादच मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यासह पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पिंपरी-चिंचवड आदी एसटी स्थानके जेनेरिक औषधांच्या प्रतीक्षाच करावी लागेल.
No comments:
Post a Comment