पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात ऐन पावसाळ्यात जागो-जागी खड्डे पडले आहेत. हे खड्डे पडू नयेत किंवा ते बुजावेत यासाठी कोट्यावधी रुपयांचे बजेट राखीव ठेवले आहे. तरीही शुक्रवारी (दि. 6) सकाळी महिलेचा खड्डा चुकवताना बसच्या खाली येवून दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील रस्ते बांधणी व दुरुस्तीवरील शेकडो कोटी रुपयांच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
No comments:
Post a Comment