Monday, 16 July 2018

सव्वादोनशे जणांनी केली सायकलवर पंढरीची वारी!

पिंपरी (Pclive7.com):- इंडो सायकलिस्ट क्‍लब (आयसीसी) तर्फे आयोजित यंदाच्या तिसऱ्या ‘पुणे-पंढरपूर-पुणे’ सायकलवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे सव्वादोनशे सायकलपटूंनी दोन दिवसांत ४७० किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. तसेच, विठ्ठलाचे मनोभावे दर्शनही घेतले.  

No comments:

Post a Comment