गुरव, ३ जुलै – पावसाळ्यात विजेसंबंधीच्या दुर्घटना टाळण्यासाठी व वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी (३ जुलै ) महावितरण विभागाच्या अधिका-यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. जगताप यांच्या कार्यालयात सकाळी ही बैठक घेण्यात आली.

No comments:
Post a Comment