महापौर राहुल जाधव यांनी राज ठाकरे यांना वाकून नमस्कार केल्याने ज्यांना पोटशूळ उठला आहे तो चुकीचा आहे. राज ठाकरेंना अभिवादन करणे म्हणजे ओबीसी चळवळ दावणीला बांधणे होत नाही. विरोधकांशी गळाभेट अथवा वयपरत्वे अभिवादन करण्याची अनेक उदाहरणे आहेत. महापौर राहुल जाधव यांनी भारतीय संस्कृतीला साजेशेच वर्तन केले आहे. त्यावर हरकत घेणार्याची कोल्हेकुई म्हणजे "चळवळीतील कामातून"सामाजिक कार्यकर्ता"म्हणून गेलेली पत मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे अशी टीका बारा बलुतेदार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रताप गुरव यांनी केली आहे

No comments:
Post a Comment