इसिएने केले कार्य शाळेत मार्गदर्शन
निगडी : एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन अर्थात इ सिएने इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, ताथवडेमध्ये शाडू माती मूर्ती बनविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविला. यावेळी महा विद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी सुरु केलेल्या विशेष प्रशिक्षणाची माहिती व आवश्यक ता इसिए अध्यक्ष विकास पाटील यांनी समजावून दिली. प्रशिक्षणात नमूद केल्याप्रमाणे शाडू माती मूर्ती बनविण्याचे इंदिरा कॉलेज आवारात मोफत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेस नेहेरू युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडक र, इंदिरा कॉलेज प्राचार्य डॉ. जनार्दन पवार, पर्यावरण तज्ञ विकास पाटील, मूर्ती प्रशिक्षक विश्वास फडणीस, डॉ. चंद्रशेखर पवार, कार्यकारी अधिकारी स्नेहल पोवार, मीरा मानखेडकर, पृथ्वी इंगोले-राक्षे, सुमित ससाणे, प्रा.सुनिता गावडे, प्रा. पूनम पवार, प्रा. सारिका सावंत, प्रा. शिवेंदू भूषण, प्रा. सोनाली शोत्री, प्रा. अश्विनी शेंडे व इं दिरा कॉलेजचे 96 विद्यार्थी सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment