हडपसर - केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्यावतीने दिव्यांग व्यक्ती व संस्था यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. या पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावमधूनच महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिल्या जाणा-या अपंग कल्याण राज्य पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे. पुरस्काराचे अर्ज www.disabilityaffairs.gov.in या वेबसाईटवर उपल्बध आहेत. सदर प्रस्ताव 14 ऑगस्ट पर्यंत जिल्हा समजकल्याण कार्यालयात सादर करावेत, असे अवाहन जिल्हा समाजकल्याण अधिाकारी दिपक चाटे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment