Thursday, 2 August 2018

‘हॉटेल वेस्ट’पासून बायोगॅस प्रकल्प हवेतच

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील  हॉटेल्सकडून जमा होणारे  शिल्लक अन्न आणि खरकटे (हॉटेल वेस्ट) यांपासून बायोगॅस प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावर सुरू करण्यास स्थायी समितीने 26 जुलै 2017 ला मंजुरी दिली होती. मात्र, संबंधित ठेकेदार कंपनीकडून बँक ठेव (गॅरंटी) जमा केली जात नसल्याने हा प्रकल्प एका वर्षांपासून रखडला आहे. 

No comments:

Post a Comment