आळंदी (पुणे) : नागरिकांच्या घरांना संरक्षण मिळावे यासाठी संरक्षण विभागाच्या पुणे जिल्ह्यातील खडकी दारूगोळा कारखान्याअंतर्गत रूपीनगर, तळवडे, देहूरोड आणि दिघी मॅगझिन डेपोमधील रेडझोन हद्द पाचशे मिटरने कमी करण्याची मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी (ता. 31) लोकसभेत मांडली.

No comments:
Post a Comment