चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना पवना जलवाहिनी होणार असे आश्वासन देणारे पालक मंत्री व भाजप आमदारांनी राष्ट्रवादीवर आरोप करण्याऐवजी पवना जलवाहिनी बद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment